thevoiceofnews.com

महाराष्ट्र ताज्या घडामोडी
द व्हॉइस ऑफ न्यूज - निर्भीड पत्रकारिता

विद्यार्थ्यांनी गिरवले सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे धडे; वाहतूक शाखेचा उपक्रम

शेअर करा :

सायबर विषयावर ही केले मार्गदर्शन

अकोला : सायबर गुन्हेगारीची वाढती व्याप्ती आणि वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन याविषयी सजगता निर्माण करण्यासाठी अकोला पोलीस दलाच्या वतीने एक विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. स्थानिक राईज स्टुडंट अकॅडमी येथे आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना अकोला वाहतूक शाखाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सायबर सुरक्षेबाबत महत्त्वाचे मार्गदर्शनमध्ये ऑनलाईन फसवणूक व सुरक्षा, सायबर बुलिंग आणि तक्रार, सुरक्षित इंटरनेट सवयी: यांची माहिती दिली. तसेच वाहतूक नियमांचे पालन आणि शिस्त याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top